1.3 Trees are the Kindest Things I Know
WARMING UP !
शब्दार्थ
boughs - बाऊझ - झाडाच्या मोठ्या फांद्या
spring - स्प्रिंग- वसंत ऋतू
bud - बड - कळी
Hallowe'en - हॅलोईन् - 31 ऑक्टोंबरच्या संध्याकाळी पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जाणारा सण.
burn - बर्न - जळणे
beams - बीम्झ् - प्रकाश किरणे
hum - हम- गुणगुण
drowsy - ड्राउझि- झोपेची गुंगी
lullaby - ललबाइ- अंगाईगीत
sleepy - स्लीपी-झोपाळू